त्र्यंबकेश्वर नाशिक येथे शास्त्रानुसार पद्धतीने अनेक पूजा, विधी पुरोहितसंघ गुरुजींकडून केल्या जातात. तसेच नारायण नागबळी पूजा हि एक वैदिक पद्धतीने केली जाणारी विधी आहे. जी पितृदोषाच्या निवारणासाठी केली जाते, ह्या पूजेसाठी पूर्ण ३ दिवसांचा कालावधी असतो.
नारायण नागबली ह्या पूजे मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विधी केले जातात. ते म्हणजे नारायण बळी आणि नागबळी. नारायण बळी हि पूजा पितरांच्या असंतुष्ट आत्मांच्या शांतीसाठी केली जाते. तसेच आपल्या हातून नकळत झालेल्या पापातुन मुक्त होण्यासाठी नागबळी हि पूजा केली जाते.
**Trimbakeshwar temple Trimbakeshwar Mahadev Temple is 28 km away from the city of Nashik in Maharashtra. Shiva temple is known to be one of the 12 Jyotirlingas.