List Headline Image
Updated by Bhagyashree Shivade on Feb 07, 2022
 REPORT
3 items   1 followers   0 votes   0 views

Marathi Kavita

Best Marathi Kavita for all Kavita lovers by various writers.

रिस्क | Risk –©द.मा.मिरासदार 2022

रिस्क | Risk –©द.मा.मिरासदार 2022. दारुवरची हि कविता कितीही वेळा वाचली तरी आनंद देते व ते पण न दारू (Alcohol) पीता. पूर्वी वाचली असली तरी पुन्हा वाचायला मजा येते. दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही... मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,

त्यांनी बालपण अनुभवलच नाही | He Never Experienced Childhood 2022

त्यांनी बालपण अनुभवलच नाही | He Never Experienced Childhood 2022. दुपारचं ऊन कधी डोक्यावर घेतलं नाही, पावसात चिंब कधी भिजलाच नाही, भूक लागेपर्यंत कधी खेळला नाही, आईचा मार कधी खाल्लाच नाही, मी म्हणतो

देव | God 2021

देव | God 2021. देव मानावा की मानू नये , या भानगडीत मी पडत नाही, आपल्या मान्यतेवाचून देवाचं काय अडत नाही!