List Headline Image
Updated by Tanishka Foundation on Jun 26, 2020
 REPORT
7 items   1 followers   0 votes   0 views

Social Empowerment Organisation | Tanishka Foundation

Tanishka is a peer to peer women’s network working on empowering women at the individual, household and community level. The network works through forums which becomes a universal platform for women to work together and assures them of emotional, physical, and financial security.

Tanishka Women's Dignity Foundation | women's self help group

Tanishka is a peer to peer women’s network working on empowering women at the individual, household and community level. The network works through forums which becomes a universal platform for women to work together and assures them of emotional, physical, and financial security.

ध्येय व मूल्ये | women's professional networking groups | Tanishka Women's Dignity Foundation

 
स्त्रीप्रतिष्ठेची गुढी उभारून सात वर्षांपूर्वी तनिष्का व्यासपीठाची सुरवात झाली. तनिष्कांच्या उपक्रमांतून ती गुढी कायम उंचावलेलीच आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून संघटित झालेल्या स्त्रीशक्तीने राज्यात विविध स्वरूपाची मोठी कामे उभी केली. करीत आहेत. उमरग्यापासून गडहिंग्लजपर्यंत आणि अलिबागजवळच्या झिराडपासून भंडाऱ्यातील साकोलीपर्यंतच्या तनिष्का सामाजिक परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यभर तनिष्कांमध्ये कामाविषयीची तळमळ, उत्साह आणि काहीतरी बदल करण्याची उर्मी मात्र एकसारखी आहे, असे लक्षात आले. एक लाख स्त्रियांपर्यंत पोहचलेल्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून 15 हजार यशोगाथा साकार झाल्या. लाखो स्त्रियांवर या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला. स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या प्रश्नावर त्या एकत्र आल्या. शारीरिक, भावनिक, आर्थिक अशा तीन प्रकारच्या असुरक्षिततेशी सामना करावा लागणाऱ्या स्त्रिया वैयक्तिक, सामाजिक प्रश्नांवर बोलत्या झाल्या आणि कर्त्याही झाल्या. या काळात त्या एकट्या नव्हत्या. त्यांना पाठबळ देण्यासाठी तनिष्कांचा गट , अन्य सदस्या होत्या. याशिवाय सरकारी अधिकारी, पोलिस, नगरपालिका, महापालिका, स्वयंसेवी संस्था, बॅंका यांचे सहकार्य मिळाले. मुख्य म्हणजे शेकडो कामात त्या लोकसहभाग मिळवण्यात यशस्वी झाल्या. तनिष्कांच्या कामाचे हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरावे. अनेक सरकारी योजना सामान्यांपर्यंत लवकर पोहचवण्यात तनिष्का आघाडीवर आहेत. अनेक गावात निर्मलदूत, स्वच्छतादूत , जलदूत म्हणून त्या भूमिका बजावत आहेत. स्वच्छ महाराष्ट्राची ब्रॅड ऍम्बॅसिडर वाशिमच्या संगीता आव्हाळे या तनिष्का आहेत. “आमचा गाव, आमचा विकास’ सारख्या योजनेत काही तनिष्का गाव पातळीवर नेतृत्व करीत आहेत.

तनिष्का पाऊलखुणा | female empowerment groups | Tanishka Women's Dignity Foundation

 
पर्यावरणाची जपणूक
तनिष्कांनी गेल्या राज्यात सुमारे चार लाख झाडे लावली. त्यातही वेगळेपण जपले. लक्ष्मी तरूसारख्या तेलबिया देणाऱ्या झाडाचा प्रसार तनिष्का करतात. वटपौर्णिमेला दरवर्षी एखादी वेगळी कल्पना राबवतात. आशिया खंडातील आकाराने मोठ्या असलेल्या म्हसवे (जि. सातारा ) येथील वडाच्या झाडाची रोपे राज्यभर तनिष्कांनी लावली आहेत. नाशिक जिल्ह्यातील बिरोळे (ता. नांदगाव) चे नाव मोठे झाले आहे. तेथे तनिष्का सदस्या सरपंच, उपसरपंच असताना वाळू उपसा पूर्ण थांबवून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेती फुलली. गावाचे अर्थकारण बदलले आणि स्थलांतर रोखले गेले.

तनिष्का यशोगाथा | Tanishka Women's Dignity Foundation

तनिष्का सदस्यांसाठी आयोजित केलेली आरोग्यशिबिरे राज्यातील स्त्री आरोग्याचे वास्तव सांगणारी आहेत. 70 हजार तनिष्कांच्या आरोग्य तपासणीखेरीज तेवढ्याच अन्य स्त्रियांच्या तपासणीतून हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा प्रश्न समोर आला. तज्ञ डॉक्‍टर मंडळींच्या सहभागाने त्यावर मात करण्यासाठी कल्पक उपक्रम राबवण्यात आले. मोफत तपासणीत सुमारे पन्नासजणींना Continue reading →

महिला विशेष घडामोडी | Tanishka Women's Dignity Foundation

बाई शिकली की घर शिकतं, समाज बदलतो हे लक्षात घेऊन ग्रामीण स्त्रियांच्या हातात स्मार्ट फोन, टॅबसारखी डिजीटल आयुधे दिली. डिजीटल साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी दहावी, बारावी झालेल्या , जरा बोलक्‍या, धीट स्त्रीची इंटरनेट साथी म्हणून निवड करण्यात येते. ती रहात असलेल्या Continue reading →

ताज्या घडामोडी | Tanishka Women's Dignity Foundation

Tanishka is a peer to peer women’s network working on empowering women at the individual, household and community level. The network works through forums which becomes a universal platform for women to work together and assures them of emotional, physical, and financial security.

ब्लॉग on Women's Empowerment | Tanishka Women's Dignity Foundation

एकत्र येतात. एकत्र येण्याने प्रश्र्न तर सुटतोच, एकमेकींच्या सोबतीने त्यांचा हुरूप- आत्मविश्वास वाढतो. तनिष्का व्यासपीठाच्या कामातून त्यांचा भगिनीभाव वाढतो. सांगली-कोल्हापूरच्या महापुराच्यावेळी याच नात्याने तनिष्का सदस्या मदतीसाठी पुढे आल्या. सोशल मिडियामुळे कोणत्या वस्तुंची गरज आहे, हे जसे समजले, तसे मदतीचे मार्ग Continue reading →