List Headline Image
Updated by Dainik Gomantak on Jun 30, 2020
 REPORT
20 items   1 followers   0 votes   2 views

Gomantak | Goa News in Marathi | Marathi News Goa | Goa News Marathi

Read latest and breaking news online at Gomantak Times. News from Goa in English Language. The largest publishing house in Goa (India).

आदित्य कौशिक गोव्यासाठी ‘स्थानिक’ बनणार | Gomantak

दिल्लीकडून संधी मिळत नाही हे पाहून आदित्यने गोव्याकडे मोर्चा वळविला. गोव्यात स्थायिक होत जीसीएच्या प्रीमियर लीग आणि कॉर्पोरेट लीग स्पर्धेत तो गेली काही मोसम सलगपणे खेळला आहे.

पोलिस मुख्यालयात कोरोनाची ‘एन्ट्री’ | Gomantak

गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता त्यामुळे तो रजेवर होता. मात्र त्याने दिसणाऱ्या या लक्षणांची माहिती सहकाऱ्यांना दिली नाही. त्याची कोविड - १९ चाचणी केली त्यामध्ये तो पोझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

माध्‍यान्‍ह आहार पुरविणाऱ्या स्‍वयंसहाय्‍य गटांना कामाची फेरविभागणी | Gomantak

या बैठकीत या वर्षी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात कसे जाता येईल, याचे निकष ठरवण्यासाठी सरकारने समिती नियुक्त करण्यात आले आहे.

विधानसभा अधिवेशन चार आठवड्यांचे हवे | Gomantak

लुईझिन फालेरो म्हणाले, कमी कालावधीमुळे जनतेचे प्रश्‍‍न मांडणार तरी कसे?‍  सरकार बंद पडले आहे. विधानसभा अधिवेशन बोलावून कसली चर्चा सरकार करू पाहत आहे.

बातमीची दखल, कोणाकडून, कशासाठी, कोणासाठी? | Gomantak

संजय घाटे यांनी सुरू केलेल्या दातृत्वाच्या या प्रवासात जॉयदीप भट्टाचार्य, महेश शेटकर, प्रमोद कांदोळकर, शिल्पा कांदोळकर सहभागी होत गेले. कला महाविद्यालयातील डॉ. शिल्पा डुबळे परब यांनी आपल्या घरातील दोन विनावापर मोबाईल दिले, दीपक मणेरीकर यांनीही आपल्याकडील चांगल्या स्थितीतील दोन मोबाईल दिले.

फक्त वस्तूंवरच नव्हे, चीनवरच बहिष्कार टाका | Gomantak

भारत व चीनमध्ये दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचा द्वैवार्षिक व्यापार चालतो. भारतात चीनमधून दरवर्षी सुमारे पाच लाख कोटी रुपये वस्तूंची आयात होते. तर भारत चीनमध्ये १.२ लाख कोटी रुपये किमतीचे साहित्य निर्यात करतो. याचा अर्थ दोन्ही देशात व्यापार युध्द झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही देशांवर होणार असला तरी त्याचा जास्त फटका चीनला बसणार आहे.

खुडून टाका गुन्ह्यांची ही विषवल्ली...! | Gomantak

गोव्यातील गुन्हेगारीचा पुरता बिमोड करणे ही आज काळाची गरज आहे. ज्या सांताक्रूझ मतदारसंघात गॅंगवॉर झाले, त्या मतदारसंघाचा आमदारच इतिहासाला उजाळा देतो. रवी नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात गुन्हेगारीला कसा पायबंद बसला होता, त्याचे उदाहरण देतो. या ठिकाणी कुठल्याही एका व्यक्तीचा संदर्भ देण्याचे कारण नाही,

मडगाव एसजीपीडीए मासळी मार्केट होणार लवकरच सुरू  | Gomantak

मडगावचे मार्केट लवकर सुरू होणार आहे.

सांताक्रुझ टोळीयुद्धातील २० संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ  | Gomantak

अर्जदार जेनेटो कार्दोझ याने अटकपूर्व जामीन अर्जात सांताक्रुझ टोळयुद्धाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पोलिस हे जाणुनबुजून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ला झाला त्यावेळी त्या टोळीमध्ये माझा समावेश नव्हता व या घटनेची माहितीही मला नव्हती.

लाचप्रकरणातील हणजूण पंचसदस्य  शीतल दाभोलकर अजून फरारी  | Gomantak

या प्रकरणातील तिसरी संशयित अजून फरारी आहे त्यामुळे तिचा शोध घेण्यास तपास अधिकाऱ्याचा वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली.