List Headline Image
Updated by Sarkarnama on May 21, 2020
 REPORT
15 items   1 followers   0 votes   0 views

Maharashtra Politics News

Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marath...

Read the latest Marathi Political News, headlines and live update, Political commentary, analysis on sarkarnama.in, It covers all political news from India and Maharashtra

Three more Corona Positive Cases Found in Dhule City Heading Towards Hot Spot | Sarkarnama

Dhule Becoming Corona Hot Spot : संसर्गजन्य 'कोरोना व्हायरस'ने जिल्ह्याला घेरले असून, धुळे शहर 'हॉट स्पॉट' बनू लागले आहे. जिल्ह्यात आज सकाळी तीन पाॅझिटिव्ह रूग्ण आढळलेसंसर्गजन्य 'कोरोना व्हायरस'ने जिल्ह्याला घेरले असून, धुळे शहर 'हॉट स्पॉट' बनू लागले आहे. त्यासह जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी तीन पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले. ही चिंताजनक स्थिती पाहता नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन आहे

corona affected youth demanded to allow for final rituals of father who died due to corona | Sarkarnama

corona affected youth demanded to allow for final rituals of father who died due to corona : Dhule, corona, Hire hospital शासकीय नियमानुसार बाधित व्यक्तीला विलगीकरण कक्षातून बाहेर जाता येत नाही. त्याला वैद्यकीय यंत्रणा, पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजण्याच्या स्थितीत नव्हता. तो युवक कक्षाबाहेर आला व त्याने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वाहनांना व ठिकठिकाणी हाताने स्पर्श केला.शासकीय नियमानुसार बाधित व्यक्तीला विलगीकरण कक्षातून बाहेर जाता येत नाही. त्याला वैद्यकीय यंत्रणा, पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजण्याच्या स्थितीत नव्हता. तो युवक कक्षाबाहेर आला व त्याने रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वाहनांना व ठिकठिकाणी हाताने स्पर्श केला.

State Election Commission Writes Letter to Chief Secretary about Corporation Elections | Sarkarnama

State Election Commission Letter to Chief Secretary : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबादसह राज्यातील तीन महापालिका, आठ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीकोरोना विषाणूमुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्वच निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांची मुदत २८ एप्रिलला संपणार असून, प्रशासक नियुक्त होणार का? महापौर, उपमहापौरांना महापालिका अधिनियमानुसार पुढील महापौर, उपमहापौरांची निवड होईपर्यंत पदावर राहता येईल? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे

महसुलाची गरज भागवण्यासाठी मद्यविक्री दुकानं सुरु करा...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्पष्ट सल्ला!

Start Wine Shops in State Say Raj Thackeray : राज्याला महसुलाची गरज आहे. त्यामुळे मद्यविक्रीसह अन्य काही व्यवसाय सुरु ठेऊन राज्याचे अर्थचक्र सुरळीत करावं असं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहेटाळेबंदीच्या आधी दारुची दुकानं सुरुच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. मराठीत म्हण आहे ना 'ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं' तसं आत्ता राज्याला महसुलाची गरज आहे, हे वास्तव स्विकारलं पाहीजे अशी स्पष्ट भूमीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. तसं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे

How Outside Labors Will Survive without Work Asks Central Minister Nitin Gadkary | Sarkarnama

How Outsime Labors will Survive Asks Nitin Gadkary : मुंबईसह अन्य शहरांतील परप्रांतीय मजूर गावाकडे गेले तर काय खाणार, असा प्रश्‍न केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे मुंबईसह अन्य शहरांतील परप्रांतीय मजूर गावाकडे गेले तर काय खाणार, असा प्रश्‍न उपस्थित करत लॉकडाऊन संपल्यावर त्यांची या ठिकाणीच रोजीरोटी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे

Muslim Youth Performed Last rites of Hindu Women Died of Corona In Dhule | Sarkarnama

Muslim Youths performed Last Rites of Hindu Women : कोरोनाच्या या संकटात माणुसकी अजूनही जागी आहे याचा जागोजागी प्रत्यय येतो आहे. धुळ्यात एका हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर जे काही घडले त्याने असाच प्रत्यय आलाधुळे शहरातील पेठ भागातील गल्ली क्रमांक सातमधील वृद्ध महिलेचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला. मरणोत्तर तपासणीनंतर तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 'कोरोना' संसर्गाच्या भीतीमुळे या महिलेच्या अंत्यसंस्काराकडे नातेवाइकांसह मित्र परिवाराने पाठ फिरविली. संबंधित महिलेचा मुलगाही अशा प्रसंगाने हतबल झाला. शेवटी वर्षानुवर्षे गल्लीत राहणारे काही मुस्लिम तरुण कार्यकर्ते पुढे सरसावले

Nashik News Chawa Krantiveer Sanghatana Letter to Ex Cm Devendra Phadanavis about Wari | Sarkarnama

Chawa Sanghatana Writes Letter to Devendra Phadanavis : छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना 'पंढरपूर वारी" संदर्भात पत्र लिहून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्राची चांगलीच चर्चा होत आहेविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीविषयी परंपरा खंडीत होता कामा नये, असे म्हटले आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी त्यांना पत्र लिहिले आहे. वारीबाबत आपण केलेले वक्तव्य पाहता, आपण किमान देहू ते पंढरपूर अशी पायी वारीसोबत चालत जायलाच हवे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन; भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल 

Offence Registered against BJP MLA Ramesh Karad : आमदार रमेश कराड यांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा संचार बंदीचा आदेश झुगारून समर्थकांसह जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What is Age Wise Distribution of corona Patients is Mumbai City? : मुंबई शहरातील कोरोनाचे तब्बल ६२ टक्के रुग्ण पन्नाशीच्या आतील, तर ३० ते ४९ वयोगटातील रुग्णांची संख्या ३८.९९ टक्के आहे. मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत २८ टक्के रुग्णांनी कोव्हिड-१९ विषाणूवर मात केली आहे. मुंबईत गुरुवारी सायंकापर्यंत २३ हजार ८४७ रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी ६७५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

NCP BJP agitation Maharashtra Bachao Abhiyan social media : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी भाजपाला जशास तसे उत्तर देण्याचा निश्‍चय केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी भाजपाला जशास तसे उत्तर देण्याचा निश्‍चय केला आहे.